शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत जमा केले पुरावे, दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:51 IST

चिनी घुसखोरांबाबत देशभक्त लडाखी आवाज बुलंद करीत आहेत. ते ओरडून देशाच्या सरकारला इशारा देत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतीय हद्दीत चिनी घुसखोरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुरावे गोळा केले आहेत.चिनी घुसखोरांबाबत देशभक्त लडाखी आवाज बुलंद करीत आहेत. ते ओरडून देशाच्या सरकारला इशारा देत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल. देशासाठी त्यांचा आवाजा ऐका, असेही राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी १०० पेक्षा अधिक लडाखी कार्यकर्त्यांकडे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सीमेवर जे काही घडत आहे, त्याचे व्हिडिओ फुटेज एकत्रित करून पाठवावेत, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. असे १५० पेक्षा अधिक फुटेज राहुल गांधी यांच्याकडे  जमा झालेले आहेत. त्यात गलवान खोऱ्याच्या परिसरातील चिनी हालचालींची माहिती आहे.दुसरीकडे राहुल गांधी यांनी जगभरातील विशेष तज्ज्ञांशी संपर्क साधलेला आहे. ते सॅटेलाईटद्वारे राहुल गांधी यांना माहिती देत आहेत. कपिल सिब्बल यांनी शनिवारी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी छायाचित्रे सर्वांना दाखवली व म्हटले आहे की, छायाचित्रे खोटे बोलत नाहीत. पंतप्रधान देशाला याचे उत्तर देणार का?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीladakhलडाखIndiaभारतchinaचीन