शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: देशात कोरोना चाचण्यांचा आकडा १,००,०४,१०१ पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:01 IST

कोरोनाच्या चाचण्यांसाठी सध्या देशात १,१०५ प्रयोगशाळा कार्यरत असून, त्यात सार्वजनिक क्षेत्रातील ७८८ व खासगी क्षेत्रात ३१७ प्रयोगशाळांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : देशभरात करण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचण्यांनी सोमवारी १ कोटींचा आकडा पार केला. याच दिवशी कोरोनाचे २४,२४८ रुग्ण आढळले असून त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले की, ५ जुलैपर्यंत देशभरात कोरोनाच्या १,००,०४,१०१ चाचण्या पार पडल्या आहेत. कोरोनाच्या चाचण्यांसाठी सध्या देशात १,१०५ प्रयोगशाळा कार्यरत असून, त्यात सार्वजनिक क्षेत्रातील ७८८ व खासगी क्षेत्रात ३१७ प्रयोगशाळांचा समावेश आहे.जगात बरे झालेल्यांची संख्या ६५ लाखांवरजगभरात कोरोना रुग्णांची एकुण संख्या १ कोटी १६ लाखांच्यावर गेली असून, बळींची संख्या ५ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर या आजारातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या ६५ लाखांहून जास्त आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय