शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 09:40 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: सोशल डिस्टंसिंग आणि इतर उपायांच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात सर्वांसमोर मंत्री शिंकले अन् सगळेच घाबरल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. 

हैदराबाद - कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने लोकांमध्येही याबाबत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सोशल डिस्टंसिंग आणि इतर उपायांच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात सर्वांसमोर मंत्री शिंकले अन् सगळेच घाबरल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. 

तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांना कार्यक्रमादरम्यान सलग शिंका आल्या. त्यामुळे जनतेमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केटी रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत. ते सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील आयटीमंत्रीदेखील आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये केटी रामाराव हे तोंडावर रुमाल ठेवून सलग शिंकत आहेत. लॉकडाऊनदरम्यान ते राज्यातील विविध भागांना भेट देत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती.

मंत्र्यांचा शिंकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जनतेने त्याची विचारपूस केली आहे. तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर त्यांना जनतेकडून सातत्याने स्वत:ची काळजी घ्या संदेश दिला जात आहेत. 'केटीआर सर. तुमच्याच फ्लूची लक्षणे आहे हे ऐकून चिंतेत आहे. तुम्ही कोरोना वॉरियर आहात. कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आमचा विश्वास आहात. काळजी घ्या' असं ट्विट एका व्यक्तीने केलं आहे. त्याला केटीआर यांनी उत्तर दिलं आहे. 'मी ठीक आहे. मला एलर्जीमुळे सर्दी झाली होती. मात्र मी माझा प्रवास थांबवू इच्छित नाही. माझ्यामुळे काहींना त्रास झाला. यासाठी मी माफी मागतो' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाIndiaभारतTwitterट्विटरHealthआरोग्य