शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: पैशांनी भरलेली थाळी घेऊन कलेक्‍टर जवळ पोहोचला साधक, कोरोना मदत निधीत हजारो रुपये केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 23:23 IST

यावेळी पूलपांडियान म्हणाले, हे दान त्यांनी एजुकेशन फंडासाठी दिले असते, मात्र आता ते कोरोना मदत निधीत दिले आहे. कारण आज कोरोनाच सर्वात मोठा मुद्दा आहे. 

ठळक मुद्देहे साधक मदुराई येथील एका मंदिरासमोर बसून रोज भिक्षा मागतातमदुराईचे जिल्हाधिकारी टीजी विनय यांची भेट घेऊन त्यांनी ही मदत दिली आहे. तामिलनाडूत आज 536 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.

मदुराई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत भारतातील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत, श्रीमंतांपासून-गरिबांपर्यंत सर्वच वर्गातील लोक कंबर कसून तयार आहेत. ही लढाई धैर्याने लढण्यासाठी सर्वच जण मदतीचा हात समोर करत आहेत. विशेष म्हणजे भिक्षा मागणारे साधकही यात मागे नाहीत. तामिलनाडूतील भिक्षा मागून आपली दिनचर्या चालवणाऱ्या एका साधकाने आता कोरोना मदत निधीत हजारो रुपायंचे दान केले आहे. 

भिक्षा मागणाऱ्या या साधकाचे नाव आहे, पूलपांडियान (Poolpandiyan). ते मदुराई येथील एका मंदिरासमोर बसून रोज भिक्षा मागतात. त्यांनी सोमवारी मदुराईचे जिल्हाधिकारी टीजी विनय यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राज्‍य सरकारच्या कोरोना मदत निधीमध्ये 10 हजार रुपये दान दिले. 

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

यावेळी पूलपांडियान म्हणाले, हे दान त्यांनी एजुकेशन फंडासाठी दिले असते, मात्र आता ते कोरोना मदत निधीत दिले आहे. कारण आज कोरोनाच सर्वात मोठा मुद्दा आहे. 

तामिलनाडूत आज 536 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 11,760वर पोहोचला आहे. यात 7,270 सक्रिय रुग्णांचा तर 81 मृतांचा समावेश आहे. 

आणखी वाचा - 

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूmadurai-pcमदुराईIndiaभारतfundsनिधी