शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

LockdownNews : लॉकडाउन 4.0साठी करण्यात आले 5 झोन; आता, बफर आन् कंटेन्मेंट झोनही असतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 21:26 IST

या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता.

ठळक मुद्दे'लॉकडाउन 4.0'साठी  देशात एकूण 5 झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोंन व्यतिरिक्त बफर आणि आणि कंटेन्मेंट झोनचाही समावेश.आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी मोदी सरकारने देशातील लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, या 'लॉकडाउन 4.0'साठी  देशात एकूण 5 झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोंन व्यतिरिक्त बफर आणि आणि कंटेन्मेंट झोनचाही समावेश करण्यात आला आहे. 

या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ दैनंदिन आवश्यक सेवांनाच परवानगी असेल. गृह मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या गाइडलाइंसमध्ये यासंदर्भात माहती देण्यात आली आहे.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

लॉकडाउन 4.0 दरम्यान, मेट्रो, लोकल, विमानसेवा बंदच राहील. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र विमानतळं मुख्य शहरांमध्ये येतात आणि त्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरूच राहतील.

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातदेखील बंद राहणार आहेत. क्रीडा संकुलं आणि स्टेडियम उघडण्यात येतील. मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल. धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी नसेल. राजकीय कार्यक्रमांचं आयोजनही करता येणार नाही.

CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार