शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Coronavirus: चीनमधील ९० भारतीयांची तपासणी; येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 1:31 AM

अनेक दिवसांपासून भारतीय दूतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी त्यांची तपासणी झाली.

सातारा : गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या ९० भारतीयांची आरोग्य तपासणी बुधवारी झाली. त्यामुळे त्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अनेक दिवसांपासून भारतीय दूतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी त्यांची तपासणी झाली. त्यांना भारतात आणण्यासाठी वुहान येथे विमान दाखल झाले आहे. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी भारतात येऊ शकतात.चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर भारताने खास विमानाने तेथे अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच तपासणी न झाल्याने अनेक भारतीय अद्याप चीनमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासाने चीनमधील या भारतीयांना संदेश पाठवून तपासणीची माहिती दिली. आज संध्याकाळी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.सुटकेचा नि:श्वासचीनमधील आपले नातेवाईक कधी परत येणार याची पालकांना काळजी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यामुळे ते आता भारतात येऊ शकतील, या विश्वासाने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :corona virusकोरोना