शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:51 IST

CoronaVirus : दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 

ठळक मुद्देपहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या गाइडलाइन या आठवड्याच्या अखेरपर्यंत जारी केली जाणार आहे.

नवी दिल्लीः केंद्र सरकार झोननुसार पुन्हा शाळा पुन्हा उघडण्याच्या विचारात आहे. पहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. पहिल्यांदा मोठ्या वर्गातील मुलांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या नियमावली या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वच मंत्रालयांच्या सहमती मिळाल्यानंतर याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. देशातील सर्वच शाळा १६ मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत मध्ये दोन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे शाळा आता कधी उघडणार याचीच सगळ्यांना काळजी लागून राहिली आहे. ३० टक्के उपस्थितीनं उघडणार शाळाइंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शाळांना जुलैमध्ये उघडण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता ३० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शाळा उघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये आधी सुरक्षेचे उपाय राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यूजीसी आणि एनसीआरटी मिळून तयार करत आहेत मार्गदर्शक सूचनाकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणाले की, यूजीसी आणि एनसीआरटी मिळून मार्गदर्शन सूचना तयार करत आहेत. शाळा, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटीजसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर ठेवण्यात येणार असून, वर्गातील आसनव्यवस्थेतही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुलांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचीही योजना आहे. 

हेही वाचा

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या