शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाला थोपवण्यासाठी 'हे' औषध ठरणार निर्णायक; मोदी सरकारनं निर्यातच थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:44 IST

केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. तसेच या औषधाच्या केमिकलपासून बनवलेल्या इतर औषधांच्या निर्यातीवरही बंदी लादण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या उपचारामध्ये हायड्रोक्सीक्लोरिन हे मदतगार ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. केंद्रीय उद्योगिक आणि व्यावसाय मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज पाहणारे प्रमुख संचालक, विदेश व्यापार (डीजीएफटी)कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, सरकार जनतेला यापासून वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारामध्ये हायड्रोक्सीक्लोरिन हे मदतगार ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. तसेच या औषधाच्या केमिकलपासून बनवलेल्या इतर औषधांच्या निर्यातीवरही बंदी लादण्यात आली आहे.

 या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक आणि व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज पाहणारे प्रमुख संचालक, विदेश व्यापार (डीजीएफटी)कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काही अटींच्या आधारवर या औषधांच्या निर्यातीवर सूट आहे. केंद्र सरकारनं या औषधांच्या निर्यातीवर तीन अटींच्या आधारे सवलत देण्याची तरतूद केली आहे. 

तीन अटींवर सूट देण्याची तरतूद

>>कोणत्या एका विशिष्ट प्रकारच्या निर्यातदाराला आधीच संबंधित युनिटची निर्यात करण्याचं आश्वासन दिलेलं असेल,  तसेच अडवान्स लायसन्सच्या दायित्वातून मागणीनुसार त्याची पूर्तता करावी लागणार आहे. 
>>निर्यातबंदीची अधिसूचना मिळण्याच्या आधी त्याने इरिवोकेबल लेटर ऑफिस क्रेडिट किंवा आयसीएलसी मिळवलेलं असल्यास निर्यातदाराला ही द्यावी लागणार आहेत. 
>>जर भारत सरकार कोणत्याही देशाला या रसायनांच्या निर्यात करण्यास इच्छूक असल्यास  त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही.

देशात औषधाची चणचण म्हणून लादले निर्बंध 
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आजमितीस या रोगावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. पण हायड्रोक्सीक्लोरिन औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णावर चांगला प्रभाव पडत असल्याचंही समोर आलं आहे. त्यातून डॉक्टरांनाही एक आशेचा  किरण दिसला आहे. या केमिकलचा तुटवडा भासू नये म्हणून भारतानं या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी