शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, मौलाना अब्दुल्ला सलीमला बिहारमधून उचललं; आता होणार UP स्टाईल न्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:05 IST

या कारवाईनंतर दोन्ही राज्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे...

गौमाता आणि योगी आदित्यनाथ यांच्या आईसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मौलाना अब्दुल्ला सलीमला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशपोलिसांनी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून मौलानाला ताब्यात घेतले. ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करून त्याला उत्तर प्रदेशात नेले जात आहे. या कारवाईनंतर दोन्ही राज्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.मौलानाचा एत व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान (जलसा) मौलाना सलीमने मुख्यमंत्री आणि त्यांच्या आई संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर संतापाची लाट उसळली. अनेक संघटनांनी हे भडकाऊ आणि असंवेदनशील असल्याचे म्हणत संबंधित मौलानाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. लखनौमधील हजरतगंज भागात काही तरुणांनी निदर्शनही केले. परिवर्तन चौक आणि गांधी पार्क परिसरात मौलानाविरुद्ध निषेधाचे पोस्टरदेखील लावण्यात आले होते. हे पोस्टर नंतर, खबरदारी म्हणून पोलिसांकडून हटवण्यातही आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना सलीमने आपल्या भाषणात उत्तर प्रदेशातील गोहत्या बंदी कायद्यावर टीका करताना अत्यंत प्रक्षोभक भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये मौलानाविरुद्ध १२० हून अधिक गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले होते. अटकेची शक्यता वाटू लागल्यानंतर, मोलानाने आपल्या समर्थकांना सोशल मीडिया आणि रस्त्यावर उतरून विरोध करण्याचे आवाहनही केले होते, यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली होती.

सध्या उत्तर प्रदेश पोलीस मौलानाला लखनौमध्ये घेऊन जात आहेत. तेथे त्याची पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली जाईल. या संपूर्ण घटनाक्रमानंतर, दोन्ही राज्यांतील पोलीस हाय अलर्टवर असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maulana Arrested for Controversial Remarks Against CM Yogi on Cow Slaughter Law.

Web Summary : Maulana Abdullah Salim was arrested in Bihar for offensive comments about CM Yogi and his mother regarding cow slaughter laws. He faces multiple FIRs in Uttar Pradesh. The arrest followed widespread outrage and protests. Police are investigating, heightening security in both states.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBiharबिहारPoliceपोलिस