शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"आपली एक इंच भूमीही..."; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 21:55 IST

दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डोकलामचा मुद्दा उपस्थित सरकारवर थेट हल्ला चढवला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी ४ वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवसापर्यंत स्थगित करावे लागली. राहुल गांधी यांनी, माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत सरकारवर निशाणा साधला होता. 

दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

व्हिडिओमध्ये नेमकं काय? -भाजपने शेअर केलेल्या नरवणे यांच्या एक जुन्या व्हिडिओमध्ये, एएनआयशी बोलताना, "सर्वप्रथम, मी आपल्याला सांगू इच्छितो की, आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही. आपण अजूनही पूर्वी जेथे होतो, तेथेच आहोत," असे नरवणे यांनी म्हटले आहे. यानंतर, त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या विच्छेदन प्रक्रियेचा उल्लेख केला आहे.काय म्हणाले होते राहूल गांधी?राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान खासदार राहुल गांधी म्हणाले, "भारत-चीन सीमेवर जे घडले, ते लष्करातील प्रत्येक जवानाला माहीत आहे. मात्र, मोदी सरकार हे जनतेपासून लपवत आहे." यावेळी त्यांनी जनरल नरवणे यांच्या 'Four Stars of Destiny' या पुस्तकाचा उल्लेख केला. 

गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा तीव्र आक्षेप -यावर, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अमित शाह म्हणाले, "संरक्षण मंत्री फक्त एवढेच विचारत होते की, ते ज्या नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत आहेत, ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही? यावर, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि अनावश्यक भाष्यही करू नका", असे राजनाथ सिंह म्हणाले. यानंतर, गदारोळ वाढल्यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP shares Naravane's video, targets Rahul Gandhi over Doklam statement.

Web Summary : BJP countered Rahul Gandhi's Doklam claims by sharing a video of ex-Army Chief Naravane stating no land was lost. Gandhi cited Naravane's unpublished book, prompting objections from Amit Shah and Rajnath Singh, leading to parliamentary adjournment.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस