शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:09 IST

Shashi Tharoor Sings Song : शशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

ठळक मुद्देशशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते 'एक अजनबी हसीना सें यूं मुलाकार हो गई...' हे गाणं गाताना दिसत आहे. शशी थरूर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अडीच मिनिटांचा आहे. 

शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणं आयटीवर तयार करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या दूरदर्शन श्रीनगरकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी गायलं. आपण या गाण्याची कोणतीही रिहर्सल केली नव्हती असंही त्यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. केवळ लोकांच्या आग्रहास्तव हे गाणं गायलं. तसंच आपण लोकांना गाणं एन्जॉय करण्यासही सांगितलं. तसंच थरूर हे गाणं गाताना आपल्या फोनमध्ये पाहून लिरिक्स म्हणत असल्याचंही दिसून येत आहे.  'एक अजनबी हसीना सें यूं मुलाकार हो गई...' हे गाणं १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजनबी या चित्रपटातील आहे. हे गाणं किशोर कुमार यांनी स्वरबद्ध केलं होतं. तसंच आर.डी.बर्मन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं. सध्या शशी थरूर हे श्रीनगरमध्ये आहेत. ते आयटीवर स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. शशी थरूर आणि समितीच्या सदस्यांनी शनिवारी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. परंतु ही भेट कोणत्या कारणास्तव होती हे सांगण्यात आलेलं नाही.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSrinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीरSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरKishore Kumarकिशोर कुमारR D Burmanआर डी बर्मन