lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर डी बर्मन

आर डी बर्मन

R d burman, Latest Marathi News

पंचम दा या नावाने ओळखले जाणारे राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्या गाण्यांची त-हा न्यारीच. संगीतात नव-नवीन प्रयोग करणारे संगीतकार अशी पंचम दा यांची ओळख होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदम वापरणारेही ते पहिलेच. पंचमदांच्या स्वरस्पर्शाने ,संगीतसाजाने अजरामर झालेली अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रूंजी घालतात. वयाच्या नवव्या वर्षी पंचम दा यांनी त्यांचे पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. १९५६ साली प्रदर्शित ‘फंटूश’ या चित्रपटात या गाण्याचा वापर करण्यात आला होता.
Read More
असं तयार झालं लोकप्रिय 'बडे अच्छे लगते है' गाणं, आर.डी.बर्मन म्हणाले, "सचिन, घाबरु नको..." - Marathi News | sachin pilgaonkar and r d burman first meet how bade achhe lagte hai song was made | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं तयार झालं लोकप्रिय 'बडे अच्छे लगते है' गाणं, आर.डी.बर्मन म्हणाले, "सचिन, घाबरु नको..."

आर.डी.बर्मन आणि सचिन पिळगांवकर यांचं फार जवळचं नातं होतं. त्यांचं नावही... ...

आशा भोसलेंनी आरडी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला दिला होता नकार, तरीही दुसऱ्यांदा थाटला त्यांच्यासोबत संसार - Marathi News | Twisting love story of Asha Bhosale & R.D Burman, Check story from rejection to approval for their marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंनी आरडी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला दिला होता नकार, तरीही दुसऱ्यांदा थाटला त्यांच्यासोबत संसार

रेकॉर्डींग दरम्यान आशा भोसले यांची ओळख आरडी बर्मन यांच्याशी झाली. आरडी बर्मन यांचेही त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर आरडी बर्मन आशा भोसले यांच्या प्रेमात पडले. ...

Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..." - Marathi News | congress mp shashi tharoor sings song from ajnabi ek ajnabi haseena se share social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

Shashi Tharoor Sings Song : शशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

Birth Anniversary : अशी झाली होती आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांची पहिली भेट... - Marathi News | Birth Anniversary asha bhosale and R.D. Burman fell in love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birth Anniversary : अशी झाली होती आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांची पहिली भेट...

आर. डी. बर्मन आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही आपल्या कानात रूंजी घालतात. ...

आर. डी. बर्मन यांच्यावरही बनणार चित्रपट! - Marathi News | bengals star prosenjit chatterjee picks up rd burman biopic rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. डी. बर्मन यांच्यावरही बनणार चित्रपट!

होय, आर डी बर्मन यांचे आयुष्य बायोपिकरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...