शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 16:48 IST

मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे.

मुंबई - शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करून कंगना रणौत अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. ट्विटरवर तीचे अॅक्टर-सिंगर दिलजीत दोसांझसोबत जबरदस्त व्हर्बल वॉर झाले. गुरुवारी कंगनाने दिलजीतविरोधात लुधियानाचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे जुने ट्विट कोट केले होते. यात रवनीत यांनी दिलजीत दोसांझविरोधात FIRसंदर्भात लिहिले होते. यावरून आता रवनीत यांनी कंगनाला इशारा दिला आहे, की तिने त्यांच्या आणि दिलजीतच्या प्रकरणापासून दूर रहावे. एवढेच नाही, तर त्यांनी कंगनाला 'हिमाचलचे सडलेले सफरचंद' असेही म्हटले आहे. आता यावर कंगना नेमका काय रिप्लाय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावर बोलताना खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, कंगना आमच्या अंतर्गत प्रकरणांपासून दूर रहा, पंजाबसाठी आम्ही सर्वजन एक राहू. हिमाचलचे सडलेले सफरचंद तू दूर रहा. एवढेच नाही, तर आमच्या पंजाबी लोकांमध्ये हजारो समस्या असतील, परंतु बाहेरच्या लोकांनी दखल दिलेली आम्ही सहन करणार नाही.  मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे.

'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली' -गायक मीका सिंहने कंगना रणौतला सल्ला दिला आहे. कंगना सातत्याने सोशल मीडियावर करत असलेल्या  वक्त्यव्यांमुळे मीका हैराण झाला आहे. त्याने म्हटले आहे, कंगनाने केवळ आणि केवळ अभिनय करण्याचे काम करावे. याबाबत त्याने लिहिले की, 'बेटा तुझे टार्गेट काय आहे, हे काही समजत नाही. तू खूप हुशार-सुंदर मुलगी आहेस. अभिनय कर ना यार, अचानक इतकी देशभक्ती तीही ट्विटर आणि न्यूजमध्ये'.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतcongressकाँग्रेसbollywoodबॉलिवूड