शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर काँग्रेसने उघडली मोदींविरुद्ध मोहीम

By admin | Updated: December 8, 2014 01:56 IST

पंजाबच्या नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात अनेक रुग्णांना आलेले अंधत्व, निर्गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने सोशल मीडियावरून मोर्चा उघडला आहे़

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील अतिरेकी हल्ले, पंजाबच्या नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात अनेक रुग्णांना आलेले अंधत्व, निर्गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने सोशल मीडियावरून मोर्चा उघडला आहे़टिष्ट्वटरवर विविध हॅशटॅगच्या माध्यमातून काँगे्रसने मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे़ ‘विकासाच्या नावाखाली मोदी पर्यावरण सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत आहे़ विकासासाठी कुठली किंमत मोजायची?’ अशा आशयाच्या मीडियातील बातम्याचे शीर्षकांना अधोरेखित करून काँग्रेस सरकारला लक्ष्य करीत आहे़ पक्षाच्या मते, लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सोशल मीडियावरील काँग्रेसविरोधी आक्रमक मोहीम उघडली होती़ या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले़ यामागच्या कारणांमध्ये हेही एक कारण होते़ मोदी सरकारच्या विविध मंत्रालयांच्या कामकाजावर टीका करणाऱ्या मीडियातील वृत्ताच्या आधारे मोदींना लक्ष्य करण्याचे काँंग्रेसचे मनसुबे आहेत़ यासाठी काँग्रेसने ‘शॅडो कॅबिनेट कमिटी’ गठित केली आहे़ यातील वादग्रस्त मुद्दे वा अयोग्य निर्णय सध्या काँग्रेस सोशल मीडियावर लावून धरत आहेत़ मीडियातील काही ‘हेडलाईन्स’ सध्या काँग्रेसकडून टिष्ट्वटरवर पुन्हा टाकण्यात येत आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)