शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची सुरू झाली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:26 AM

निवडणुकीच्या तयारीसाठी स्थापन केलेल्या कोअर कमिटीची पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत आगामी लोकसभेचीही तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी स्थापन केलेल्या कोअर कमिटीची पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक झाली. यात आगामी विधानसभा, तसेच लोकसभा निवडणूक प्रचारात कोणत्या मुद्यांवर भर दिला जावा, जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत, प्रचार मोहीम कशी असावी, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.सध्या जे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेपर्यंत जात आहे त्यातील अनेक जुने झाले आहेत, देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे, असे मत काही कमिटी सदस्यांनी यावेळी नोंदवले. या सदस्यांचे असे म्हणणे होते की, या निवडणुकांच्या प्रचारात थेट लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांना हात घातला पाहिजे. अशाच मुद्यांवर पक्षाने निवडणूक लढली पाहिजे. या बैठकीस पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे, सुष्मिता देव, आनंद शर्मा, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९