शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राहुल गांधींना बसवलं सहाव्या रांगेत, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:18 IST

राजधानी नवी दिल्लीतील राजपाथवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसन व्यवस्थेवरुन गुरुवारी (24 जानेवारी ) सुरू झालेला वाद प्रजासत्ताक दिनीदेखील कायम होता.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील राजपाथवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसन व्यवस्थेवरुन गुरुवारी (24 जानेवारी ) सुरू झालेला वाद प्रजासत्ताक दिनीदेखील कायम होता. राहुल गांधी यांनी चौथ्या रांगेत बसवण्यात येणार असल्याचं माहिती समोर आली होती. मात्र प्रजासत्ताक दिनी राहुल गांधी यांनी चौथ्याऐवजी सहाव्या रांगेत बसवण्यात आलं होते. यावर काँग्रेसनं आपली नाराजी जाहिररित्या दाखवली. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आसन व्यवस्था सहाव्या रांगेत केल्याप्रकरणी काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सूड भावनेनं ही वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे की, प्रजासत्ताक दिनी अहंकारी शासनानं सर्व परंपरा बाजून सारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरुवातीला चौथ्या रांगते बसवणार असल्याचं सांगत मुद्दाम सहाव्या रांगेत बसवलं.  

प्रजासत्ताक दिनाच्या परेडची दृश्य समोर आली आहेत. यामध्ये राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सहाव्या पक्तीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. याची माहिती सांगणारे पोस्ट रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे.  तर दुसरीकडे, कार्यक्रमात सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या राहुल गांधी बसलेल्या रांगेपासून दोन रांग पुढे बसल्या होत्या. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पहिल्या रांगेत बसले होते. 

दरम्यान, यापूर्वीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पहिल्या रांगेतच आसन व्यवस्था करण्यात येत होती. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, यासाठी त्यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करायला हवी होती, असे सांगत काँग्रेसनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी