काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:45 IST2019-09-20T04:45:30+5:302019-09-20T04:45:46+5:30

महाराष्ट्रीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पाच प्रांतासाठी प्रभारींची नियुक्ती केली आहे.

Congress is in charge of five elections in Maharashtra | काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

नवी दिल्ली : महाराष्ट्रीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पाच प्रांतासाठी प्रभारींची नियुक्ती केली आहे.
मुकुल वासनिक यांची विदर्भ प्रांतासाठी तर अविनाश पांडे यांची मुंबई प्रांत आणि निवडणूक नियंत्रण कक्षाचे, पश्चिम आणि कोकण प्रांतासाठी रजनी पाटील, आर. सी. खुंतिया यांची उत्तर महाराष्ट्रासाठी तर राजीव सातव यांची मराठवाडा प्रांताचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे जाहीर केले.

Web Title: Congress is in charge of five elections in Maharashtra