शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतगर्त १० िनकष पूणर् करा

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

शाळांना सूचना : िशक्षण िवभागाला तपासणीत आढळल्या उिणवानागपूर : बालकांचा मोफत आिण सक्तीचे िशक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतगर्त शाळांनी मूलभूत सोयीसुिवधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे १० िनकष पूणर् करण्याबाबत १३४ शाळांना िजल्हा पिरषदेच्या प्राथिमक िशक्षण िवभागाने पत्र िदले आहे.आरटीईनुसार सुिवधा आहेत की नाही याची मािहती घेण्यासाठी िशक्षण ...


शाळांना सूचना : िशक्षण िवभागाला तपासणीत आढळल्या उिणवा
नागपूर : बालकांचा मोफत आिण सक्तीचे िशक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतगर्त शाळांनी मूलभूत सोयीसुिवधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे १० िनकष पूणर् करण्याबाबत १३४ शाळांना िजल्हा पिरषदेच्या प्राथिमक िशक्षण िवभागाने पत्र िदले आहे.
आरटीईनुसार सुिवधा आहेत की नाही याची मािहती घेण्यासाठी िशक्षण िवभागातफेर् िजल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली होती. यात अनेक शाळांत भौितक सुिवधा नसल्याचे िनदशर्नास आले होते. शैक्षिणक दजार् उंचावण्यासाठी िवद्याथ्यार्ंना मूलभूत सुिवधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही बाब िवचारात घेता ज्या शाळांत अशा सुिवधा नाही, त्यांना त्या उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदभार्त संबंिधत शाळांकडून खुलासा मागिवण्यात आला आहे. खुलासा न करणार्‍या शाळांवर कारवाईचा इशारा िशक्षण िवभागाने िदला आहे.
ज्या शाळांना या आशयाचे पत्र पाठिवण्यात आले आहे. त्यात अनुदािनत शाळा, इंग्रजी माध्यमांच्याही काही शाळांचा समावेश आहे. िशक्षण िवभागाच्या या पत्रामुळे शाळा संचालकांत खळबळ उडाली आहे. काही संघटनांनी या िवरोधात आंदोलनाचा इशाराही िदला आहे.(प्रितिनधी)
चौकट
शाळा बंद करण्याचा इशारा नाही
आरटीईअंतगर्त शाळांनी १० िनकष पूणर् करणे गरजेचे आहे. मूलभूत सुिवधा उपलब्ध करून शैक्षिणक दजार् उंचवावा हा यामागील हेतू आहे. ज्या शाळांनी िनकष पूणर् केलेले नाही, अशाच शाळांना याबाबतच पत्र देण्यात आले आहे. शाळा बंद करण्यासंदभार्त कोणताही इशारा िदलेला नाही.
िकशोर चौधरी
िशक्षणािधकारी (प्राथिमक)