शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदेश दौर्‍यावर टीका

By admin | Updated: June 13, 2014 06:59 IST

(जुझे फिलिपांच्या चेहर्‍याच्या फोटोसह)(पान एक किंवा दोन)

करदात्यांच्या पैशांची उधळप˜ी : राष्ट्रवादीपणजी : मंत्री, आमदारांनी वारंवार विदेश वार्‍या करून लोकांनी करापोटी शासकीय तिजोरीत भरलेल्या पैशांची उधळप˜ी करू नये. वा˜ेल तशी उधळप˜ी करून मंत्र्यांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी दिला आहे.डिसोझा म्हणाले की, ब्राझील येथे फुटबॉल सामने पाहायला सरकारने गोव्यातील चांगल्या खेळाडूंना पाठवायला हवे होते. सरकार एकाही खेळाडूला ब्राझीलला पाठवत नाही. त्याऐवजी सरकार मंत्री व आमदारांची हौस भागवायला निघाले आहे. सरकारने ही हौस लोकांच्या पैशांतून भागवू नये. वारंवार मंत्री व आमदार विविध कारणे सांगून शासकीय खर्चाने विदेश दौरे करत आहेत. निवडणुका जिंकल्यापासून तर सरकारच्या कानात वारेच गेले असून आपल्याला काहीही करण्याचा व कसेही वागण्याचा परवाना मिळाला आहे, असे मंत्री व आमदारांना वाटते. हे निषेधार्ह आहे.डिसोझा म्हणाले की, आम्हीही मंत्री होतो; पण शासकीय खर्चाने विदेश दौरे केले नाहीत. मंत्री व आमदारांकडून गेल्या दोन-अडीच वर्षांत किती विदेश दौरे करण्यात आले, याची माहिती सरकारने लोकांसाठी जाहीर करावी. सरकार एका बाजूने विविध प्रकारचे शुल्क व कर वाढवते. हा पैसा विकासकामांसाठी वापरायला हवा. मात्र, त्याऐवजी कधी कचरा प्रकल्प पाहण्यासाठी, तर कधी ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी मंत्री व आमदार विदेश दौरे करतात. ब्राझीलच्या दौर्‍यावर आमदारांनी ८९ लाख रुपये खर्च करण्याची तरतूद सरकारने करून द्यावी, हे धक्कादायक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून केला जाणारा हा भ्रष्टाचार नव्हे काय, असा प्रश्न विचारावासा वाटतो. (खास प्रतिनिधी)