शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:07 IST

CM Jagan Mohan Reddy: 15 मार्च 2019 रोजी विवेकानंद रेड्डी यांची हत्या झाली होती. ते दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ होते.

Vivekananda Reddy murder case: माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्येप्रकरणी सीबीआयने आंध्र प्रदेशचेमुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी(CM Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी यांची अटक ही 48 तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा सहकारी गज्जला उदय कुमार याला अटक केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी म्हणजेच 15 मार्च 2019 रोजी रात्री विवेकानंद रेड्डी यांच्या पुलिवेंदुला येथील निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येवेळी ते घरात एकटेच होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखलवायएस भास्कर रेड्डी यांच्याविरुद्ध कलम 120(बी) (षड्यंत्र), 302(हत्या), 201 (पुराव्यासह छेडछाड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी कडप्पा लोकसभेतून विद्यमान अविनाश रेड्डी यांच्याऐवजी स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा (जगन मोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी संसदीय निवडणुकीचे तिकीट मागत होते.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस