शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चर्चवरील हल्ले; पंतप्रधान गप्प का?

By admin | Updated: February 6, 2015 02:20 IST

दिल्लीतील चर्चवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाचे शेकडो लोक आज गुरुवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले़

नवी दिल्ली : दिल्लीतील चर्चवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाचे शेकडो लोक आज गुरुवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले़ राजधानीतील चर्चवर एकापाठोपाठ एक असे हल्ले होत असताना पंतप्रधान या मुद्यावर गप्प का? असा सवाल या निदर्शकांनी यावेळी केला़गेल्या नोव्हेंबरपासून नवी दिल्लीतील पाच चर्चवर अज्ञातांकडून हल्ले झाले आहेत. अलीकडे दक्षिण दिल्लीस्थित वसंतकुंज भागातील एका चर्चमध्ये अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती़ यामुळे ख्रिश्चन समुदायात संतापाचे वातावरण आहे़ चर्चवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मध्य दिल्लीच्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रलसमोर ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी सकाळी ९.३० च्या सुमारास निदर्शने केली़ चर्चवरील हल्ले थांबवा, आम्हाला न्याय द्या, अशी घोषणाबाजी निदर्शकांनी चालवली होती़ यादरम्यान काही निदर्शकांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र यावेळी तैनात पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले़ चर्चबाहेर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी घेतली नव्हती़ सार्वजनिक रस्त्यांवर त्यांना निदर्शने करू दिली जाणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)