शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधून हाेतेय चक्क चिनी टाेमॅटाेची तस्करी, नातेवाईकांना आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:14 IST

दुबईतून येताना टाेमॅटाे आणण्याची गळ!

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात गेल्या काही आठवड्यांपासून टाेमॅटाेचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर २०० रुपये प्रतिकिलाे या दराने विक्री झाली. एवढे दर वाढल्यामुळे टाेमॅटाेची चक्क नेपाळच्या सीमेवरून तस्करी हाेत असल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर परदेशातून येताना महागड्या वस्तूंऐवजी लाेक आपल्या नातेवाइकांना टाेमॅटाे घेऊन या, असे सांगत आहेत.

परदेशातून साेने, ड्रग्स, घड्याळे इत्यादींची तस्करी नेहमी हाेते. आता टाेमॅटाेची तस्करी व्हायला लागली आहे. तस्करांनी नेपाळची सीमा निवडली आहे. बिहार, युपी आणि उत्तराखंड या राज्यांतील नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भागात चिनी टाेमॅटाेची तस्करी हाेत आहे. सध्या नेपाळमध्ये चिनी टाेमॅटाेची अतिशय स्वस्तात विक्री हाेत आहे. तेथे ५ किलाे टाेमॅटाेसाठी १०० नेपाळी रुपये माेजावे लागतात. भारतीय रुपयामध्ये हा दर १२.३० रुपये प्रतिकिलाे एवढा हाेताे. 

‘दुबईतून आणा १० किलाे टाेमॅटाे’n दुबईत राहणाऱ्या एका अनिवासी महिलेला तिच्या नातेवाइकांनी भारतात येताना १० किलाे टाेमॅटाे आणायला सांगितले. n तिच्या बहिणीने ट्वीट करून हा किस्सा सांगितला. येताना काय आणू, असे तिने आईला विचारले हाेते, तर आईने टाेमॅटाेचीच मागणी केली. हे ट्वीट व्हायरल झाले आहे.

टॅग्स :chinaचीनNepalनेपाळvegetableभाज्या