शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:39 IST

China Communist Party Delegation Visits BJP Headquarters: चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री सून हैयान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयाला भेट दिली.

चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या  उपमंत्री सून हैयान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी झालेल्या बैठकीला भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळाने चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत परस्परांमधील विचार विचारविनिमय वाढवण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी चीनचेभारतातील राजदूत जू फेईहोंग हेसुद्धा उपस्थित होते.

भारतातील सत्ताधारी असलेला भाजपा आणि चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षामधील ही बैठक दोन्ही देशांमधील कुटनीतिक चर्चा सुरू असतानाच झाली आहे. भाजपाचया मुख्यालयात झालेल्या या बैठकीमागचा मुख्य अजेंडा हा चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजपामध्ये परस्पर सामंजस्य विकसिक करणे हा होता.

या बैठकीनंतर विजय चौथाईवाले यांनी समाज माध्यमांमधून माहिती देताना सांगितले की, राजकीय पातळीवर सामंजस्याला कशा प्रकारे अधिक प्रभावी करता येईल, याबाबत दोन्ही पक्षांनी चर्चा केली. यावेळी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या  उपमंत्री सून हैयान यांनी आपले विचार मांडले. तसेच द्विपक्षीय संबंधांमध्ये राजकीय पक्षांच्या भूमिकेवर भर दिला. तसेच चीनचे भारतामधील राजदूत जू फेईकोंग यांची या बैठकीला असलेली उपस्थिती ही विशेष बाब ठरली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chinese Communist Party Leaders Visit BJP Headquarters, Discussions Held

Web Summary : A delegation from the Chinese Communist Party, led by Sun Haiyan, visited BJP headquarters in Delhi. Discussions focused on enhancing mutual exchange of ideas. The Chinese Ambassador to India, Xu Feihong, also attended the meeting, held amidst ongoing diplomatic talks.
टॅग्स :BJPभाजपाIndiaभारतchinaचीन