शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Result 2024 NDA vs INDIA Live Updates: 'एनडीए'ला आघाडी!
2
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : महायुती की मविआ... कोण कुठे आघाडीवर?
3
मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर
4
Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
5
Lok Sabha Election 2024 : सेन्सेक्स जाणार का ८०००० पार? आतापर्यंत कशी होती निकालांनंतरची BSE-NSEची कामगिरी?
6
“मोदी पुन्हा PM झाल्यास संविधान बदलाचा अधिकार, भारत हिंदूराष्ट्र बनेल”: माजी पाक सचिवांचा दावा
7
लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म
8
आजचे राशीभविष्य - ४ जून २०२४; भाग्योदयाचा योग; मिळेल आनंदवार्ता, भरभराट होईल
9
Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल
10
कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?
11
खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी
12
७ वर्षांनी ‘या’ ग्रहाचे गोचर: ७ राशींना अनुकूल, अचानक मोठा फायदा-प्रगती; उत्पन्नात वाढ, लाभ!
13
मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
14
फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा
15
Lok Sabha Election Result 2024 : मतदारांचा कौल काय असणार? उत्कंठा... आणि उमेद!
16
उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश
17
अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला अखेर स्थगिती, राज्य सरकारने दिले होते आव्हान
18
पाक ५ चिनी नागरिकांना देणार २१ कोटी रुपये
19
सेन्सेक्स वर गेला आहे, आज दुपारनंतर काय होईल?
20
देश वृद्ध होण्याआधी समृद्ध व्हायचा असेल, तर.. 

Children's Day : चिमुकल्यांना गुगलने आकर्षक डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 8:50 AM

गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

ठळक मुद्देगुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. ग्रह तारे, अवकाश यान, आकाशगंगा या सर्वांचे जिज्ञासू वृत्तीने निरिक्षण करणारी एक लहान मुलगी डूडलमध्ये दिसत आहे.

नवी दिल्ली - गुगल नेहमीच एक खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करत असतं. यावेळीही गुगलनेबालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिनाच्या निमित्ताने गुगलने बच्चे कंपनीला डुडलच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने खास डुडल तयार केले आहे.

ग्रह तारे, अवकाश यान, आकाशगंगा या सर्वांचे जिज्ञासू वृत्तीने निरिक्षण करणारी एक लहान मुलगी डूडलमध्ये दिसत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले एक अवकाश यानही दाखवण्यात आले. 

14 नोव्हेंबर 1889 रोजी  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला. नेहरुंना लहान मुले खूप आवडत असल्याने ते चाचा नेहरु म्हणून ओळखले जात होते. 27 मे 1964 रोजी नेहरुंचे निधन झाले. लहान मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम लक्षात घेता नेहरुंच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ भारतातच नाही तर जगभरात बालदिन उत्साहात साजरा केला जातो. मात्र विविध देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 

टॅग्स :children's dayबालदिनJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूgoogleगुगलDoodleडूडलIndiaभारत