lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
टपाल तिकिटावरील ती दोन छोटी मुलं मुंबईत आहेत प्रख्यात डॉक्टर - Marathi News | Those two little boys on the postage stamp are famous doctors in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल तिकिटावरील ती दोन छोटी मुलं मुंबईत आहेत प्रख्यात डॉक्टर

Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... ...

फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | titeeksha tawde and khushboo tawde childhood photo goes viral on childrens day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

जगात २० नोव्हेंबर पण भारतात 14 नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा होतो? जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व... - Marathi News | Why Jawaharlal Nehrus birthday celebrated As bal Diwas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात २० नोव्हेंबर पण भारतात 14 नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा होतो? जाणून घ्या...

भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? त्याबद्दल आपण जाणूण घेणार आहोत. ...

Childrens Day 2023: आज बालदिनानिमित्त लहान मुलांकडून शिकूया 'ही' मोठी गोष्ट;वयाबरोबर मनानेही मोठे होऊया! - Marathi News | Childrens Day 2023: Let's learn 'this' big thing from children on Children's Day today; Let's grow not only in age but also in mind! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Childrens Day 2023: आज बालदिनानिमित्त लहान मुलांकडून शिकूया 'ही' मोठी गोष्ट;वयाबरोबर मनानेही मोठे होऊया!

Children's Day 2023: वयाने मोठे झालो म्हणजे आपण समंजस झालो हा आपला भ्रम असतो, लहान मुलांनाही सामाजिक भान असते, कशी ती पहा! ...

विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Chief Minister Dr. Children's Film Festival for students now. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

विद्यार्थी हे देशाची ताकद आहे त्यांना लहान वयात चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक घडू शकतात ...

जागतिक बालदिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, शरीर मजबूत-मेंदू होईल तीक्ष्ण - Marathi News | On World Children's Day, teach children 7 yoga poses, body will be strong-brain will be sharp | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जागतिक बालदिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, शरीर मजबूत-मेंदू होईल तीक्ष्ण

Universal Children's Day Teach Yoga Poses to Child युनिव्हर्सल चिल्ड्रेन्स डे दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, बनवा मजबूत ...

शिल्पा शेट्टीच्या दोन्ही मुलांमध्ये सुरु झाली भांडणं, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | A fight started between Shilpa Shetty's two sons, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या दोन्ही मुलांमध्ये सुरु झाली भांडणं, व्हिडिओ व्हायरल

आज बालदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर कोणी स्वत:चेच बालपणीचे फोटो टाकले आहेत. ...

तुम्हाला झोपेत स्वप्न पडतं का?; चिमुकलीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मौल्यवान सल्ला - Marathi News | Do you dream in your sleep?; Devendra Fadnavis Valuable Advice on Question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला झोपेत स्वप्न पडतं का?; चिमुकलीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मौल्यवान सल्ला

बालदिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. ...