शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खून खटल्याचा अवघ्या १५ मिनिटात निकाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश : सहा जण निदार्ेष

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

सोलापूर : ८ जानेवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेत अजय रामसिंग काटेवाले (वय २५, रा. सतनाम चौक, सोलापूर) याचा खून झाला. गुरुवारी खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याचवेळी चार नेत्रसाक्षीदारांची झालेली साक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा‘ धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी सहा आरोपींची निदार्ेष मुक्तता केली. केवळ १५ मिनिटांमध्ये खटल्याचा निकाल लागला.

सोलापूर : ८ जानेवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेत अजय रामसिंग काटेवाले (वय २५, रा. सतनाम चौक, सोलापूर) याचा खून झाला. गुरुवारी खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याचवेळी चार नेत्रसाक्षीदारांची झालेली साक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा‘ धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी सहा आरोपींची निदार्ेष मुक्तता केली. केवळ १५ मिनिटांमध्ये खटल्याचा निकाल लागला.
विष्णू चंद्रकांत सगर, राजेंद्र चंद्रकांत सगर, पांडुरंग चंद्रकांत सगर, राम सूर्यकांत सगर यांच्यासह अन्य दोन महिला असे सहा जण निदार्ेष सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मयत अजय आणि राहुल रजपूत हे दोेघे मोटरसायकलवरून येताना विष्णू सगर याच्या मोटरसायकलला त्यांचा धक्का बसला. त्यावेळी आरोपींनी केलेल्या मारहाणीत अजय काटेवाले याचा मृत्यू झाला. सदर बझार पोलीस ठाण्याचे फौजदार जी. एन. कदम यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. रितेश थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. दत्ता गुंड, ॲड. रेवण पाटील तर सरकारतर्फे ॲड. आनंद गोरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)