शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

धक्कादायक! अल्पवयीन मुलीनं वसतिगृहाच्या शौचालयातच मृत बाळाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:00 PM

छत्तीसगडमधल्या दंतेवाडातल्या पताररसमध्ये 11वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीनं शौचालयात एका मृत बाळाला जन्म दिला.

दंतेवाडाः छत्तीसगडमधल्या दंतेवाडातल्या पताररसमध्ये 11वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीनं शौचालयात एका मृत बाळाला जन्म दिला. प्रकरण उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. असुरक्षित प्रसूती झाल्यानं जन्मानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला. लग्न न करताच बाळाला जन्म दिल्यानं परिवारही शोक सागरात बुडाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुंडरदेहीचे पोलीस रुग्णालयात पोहोचले असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही पूर्ण घटना वसतिगृहाची अधीक्षिका हेमलता नाग यांच्यासमोरच घडली आहे. प्रकरण दाबण्यासाठी त्या खोटं बोलल्या म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्याचं सांगत केलं होतं रुग्णालयात दाखलदिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बुधवारी सकाळी पोटात खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तत्पूर्वीच तिनं वसतिगृहात मृत बाळाला जन्म दिला होता. कुटुंबीयांना जेव्हा मुलगी गर्भवती होती, तिनं बाळाला जन्म दिल्याचं समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

गावातल्या मुलाबरोबर होते शारीरिक संबंधउपजिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बाळ मृत होतं. मुलीचे गेल्या दोन वर्षांपासून गावातल्या एका मुलासोबत शारीरिक संबंध होते. वसतिगृहातल्या अधीक्षिकेलाही या प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. तपासाच्या आधारावर कारवाई करण्यात येणार असून, मृत बाळाला मुलीच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.