शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ओबीसी विद्यार्थ्यांकडून डीयूमधील प्रवेशासाठी अधिक शुल्क आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:41 AM

ऑनलाईन अर्ज; विद्यार्थी संघटनेची केंद्र सरकारकडे तक्रार

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आॅनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी ओबीसी विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारण्यात येत असून, त्याचा फटका १७ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना बसल्याची तक्रार आहे.

स्टुडंट्स राइट्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी विद्यापीठाचे कुलगुरु यांना पत्र लिहून ओबीसी विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारणी केली जात असल्याकडे लक्ष वेधले आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ खुल्या संवर्गातील आर्थिकदृप्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारत आहे तर ओबीसी नॉन क्रिमीलेयर विद्यार्थ्यांकडून २५० रुपये शुल्क आकारले जात आहे.62 हजार जागा दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयांत रिक्त आहेत. 27 टक्के ओबीसीला अभ्यासक्रमांत आरक्षण आहे. 17 हजार ओबीसी विद्यार्थ्यांकडे डीयूकडून अन्यायकारक शुल्क आकारले जात आहे. तक्रार करूनही दखल न घेतल्याची तक्रार कोर्राम यांनी केली.

टॅग्स :Studentविद्यार्थी