शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

300हून अधिक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवं वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:13 PM

रेल्वे प्रशासनाच्या नव्या वेळापत्रकानुसार उत्तर रेल्वेच्या 300हून अधिक गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे.

नवी दिल्ली- रेल्वे प्रशासनाच्या नव्या वेळापत्रकानुसार उत्तर रेल्वेच्या 300हून अधिक गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेनचं हे बदलेलं वेळापत्रक माहिती करून घ्यायचं असल्यास तुम्हाला 139 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.या नव्या वेळापत्रकानुसार, 57 ट्रेन या नियोजित वेळेच्या पूर्वी धावणार आहेत. तर 58 ट्रेन्स नियोजित वेळेनंतर सोडल्या जातील. तसेच जवळपास 102 ट्रेन्स या नियोजित वेळेपूर्वी स्थानकांमध्ये दाखल होणार आहेत. 84 ट्रेन्स नियोजित वेळेपेक्षा उशिरानं स्थानकांत दाखल होतील. तसेच प्रवासी या नव्या वेळापत्रकाची माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून मिळवू शकतात. ज्या प्रवाशांचं तिकीट आरक्षित झालं आहे, त्यांना एसएमएसद्वारे रेल्वे प्रशासनाकडून बदललेल्या वेळापत्रकाची माहिती दिली जातेय.15 ऑगस्ट रोजी लागू होणा-या नव्या वेळापत्रकानुसार 110 किलोमीटर प्रतितास धावणा-या ट्रेनचा वेग 105 किलोमीटर प्रतितासावर आणण्यात आला आहे. तर प्रतितास 120 किलोमीटर वेघानं धावणा-या रेल्वेच्या गाड्यांचा स्पीड 115 किलोमीटर प्रतितासावर आणला आहे. बदललेल्या रेल्वेच्या वेळापत्रकात अमृतसर एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, लखनऊ मेल, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, अंतयोदय एक्सप्रेस, नीलांटल एक्सप्रेस, डेहराडून-अमृतसर एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या ट्रेनचा समावेश आहे. त्यामुळे ट्रेनच्या बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी