शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबदल्या

By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST

वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूर :
भारतीय वनसेवा व महाराष्ट्र वनसेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे शासकीय आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवरून परत आलेले ए.आर. चढ्ढा यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व अतिरिक्त महासंचालक (नियोजन आणि मूल्यांकन) सामाजिक वनीकरण संचालनालय पुणे येथे नियुक्त करण्यात आले आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) नागपूरचे व्ही.डी. चाफेकर यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्ययोजना) पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन पर्यटन व वन्यजीव प्रशासन) नागपूरचे विनय सिन्हा यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) एन. रामबाबू यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन पर्यटन व वन्यजीव प्रशासन) नागपूर येथे, प्रतिनियुक्तीवरून परत आलेले सर्फराज खान यांची मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक सामाजिक वनीकरण पुणे येथे आणि वन विभागाचे माहिती व जनसंपर्क अधिकारी (वने) कमलाकर धामगे यांची पुसद येथे उपवनसंरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.