शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

बावनकुळे दिल्लीत, पंतप्रधानांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 10:50 AM

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीत आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती.

नवी दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दिल्लीत अचानकपणे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत आल्याचे  सांगण्यात आले.प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीत आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे  भेटीची वेळ मागितली होती. ते चंद्रपूर येथे दौऱ्यावर असताना त्यांना दिल्लीला बोलाविल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर ते तत्काळ दिल्लीत दाखल झाले. बावनकुळे यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता.प्रसारमाध्यमांपासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. येत्या ५ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर जाणार असल्याने बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. बावनकुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा