शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

प्रशांत किशोर 'बिहारी डाकू', चंद्राबाबू नायडू यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 1:47 PM

राजकीय रणनितीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावरही एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केले आहेत.

प्रकासम : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्राशेखर राव यांच्यावर टीका केली आहे. 

याचबरोबर, राजकीय रणनितीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावरही एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशातील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली आहेत, असा आरोप करत त्यांना दरोडेखोर आहेत, असे संबोधले आहे. एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, 'बिहारी दरोडेखोर (डाकू) प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशमधील लाखो मतदार हटविले आहेत. ते सायबर गुन्हा करत आहेत.' 

याचबरोबर, याआधीही एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी, टीआरएस आणि भाजपावर मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोप केला होता. एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, 'वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी टीआरएस आणि भाजपासोबत मिळून मतदार यादीतून मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला होता. मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी त्यांनी फॉर्म 7 घेतला होता. त्यामुळे फॉर्म 7 घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत.'  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradeshआंध्र प्रदेश