शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून मनरेगासाठी १२,२३० कोटी जारी

By admin | Updated: April 10, 2016 03:49 IST

केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्राला मनरेगासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल फटकारले होते. ग्रामीण विकास मंत्रालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार मंत्रालयाने योजनेकरिता प्रथमच एवढी मोठी रक्कम दिली आहे. ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्रसिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, मंत्रालयाने आपली योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) च्या अंमलबजावणीसाठी १२,२३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा वापर गेल्या आर्थिक वर्षातील राज्यांच्या रोजंदारीवरील खर्चासाठी केला जाईल. त्याचप्रमाणे नव्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) योजनेच्या अंमलबजावणीतही या पैशांची मदत होईल. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)