शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

CBIvsCBI: आलोक वर्मांच्या घराबाहेरुन 4 संशयित ताब्यात; आयबीची आयकार्ड्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:58 AM

चार जणांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू

नवी दिल्ली: सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे. आज सकाळी सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांच्या घराजवळून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या चारही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत. आज सकाळी चार जण आलोक वर्मा यांच्या घराबाहेर गोंधळ घालत होते. यानंतर वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं आणि घरात नेऊन त्यांची चौकशी केली. यानंतर पोलीस दाखल झाले. त्यांनी चारही जणांना ताब्यात घेतलं. या चौघांकडे गुप्तचर विभागाची (आयबी) ओळखपत्रं सापडल्याचं वृत्त 'आज तक'नं दिलं आहे. पोलीस सध्या या चौघांची अधिक चौकशी करत आहेत. या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं होतं. पोलिसांनी चौघांकडून मोबाईल जप्त केले आहेत. या चौघाकडे असलेल्या आयबीच्या ओळखपत्रांवर त्यांच्या पदाचा उल्लेख आहे. हे चौघेजण काल रात्री दोन गाड्यांमधून आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानं काल मोदी सरकारनं या दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन हटवलं. केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानं सरकारनं ही कारवाई केली. दोन्ही अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदभार स्वीकारता येणार नाही. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागdelhiदिल्ली