शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सावधान! गाय-म्हशींमध्ये आढळला कॅन्सर; दूध पिताना ही काळजी घ्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 3:53 PM

 तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आतापर्यंत त्यांना मादी जातीच्या घोड्यांमध्येच कॅन्सर असल्याचे माहिती होते.

नवी दिल्ली : जर तुम्ही केवळ तंबाखू सेवन केल्याने कॅन्सर होतो असे समजत असाल तर ते चुकीचे आहे. दूध पिल्यानेही कॅन्सर होण्याचा मोठा धोका आहे. धक्कादायक म्हणजे ही बाब लुवासच्या अहवालात स्पष्ट करण्य़ात आली आहे. लुवासने काही काळापूर्वीच जनावरांचा अल्ट्रासाऊंडद्वारे माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये गायी आणि म्हशींना कॅन्सर झाल्याची संख्या मोठ्याप्रमाणावर आढळली होती. 

 तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आतापर्यंत त्यांना मादी जातीच्या घोड्यांमध्येच कॅन्सर असल्याचे माहिती होते. मात्र, गेल्या काही काळापासून दूध देणाऱ्य़ा जनावरांमध्ये कॅन्सरचे अंश आढळत आहेत. पशू तज्ज्ञांनी सांगितले की जर या गायी, म्हशींचे दूध न उकळता पिल्यास तुम्हालाही कॅन्सर होऊ शकतो. भारतात हा धोका फार कमी आहे. कारण भारतीय दूध दिवसातून दोन ते तीनदा उकळवतात. यामुळे या दूधातील कॅन्सरचे अंश नष्ट होऊन जातात. यामुळे दूध कमी गॅसवर दोन तीनदा जरूर उकळवावे. 

लुवासच्या गायनॅकोलॉजी विभागाचे पशू वैज्ञानिक डॉ. आर के चंदोलिया सांगतात की, आमच्याकडे जी जनावरे आहेत त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक गायी आणि म्हशींच्या गर्भाशयामध्ये कॅन्सर आढळला आहे. त्यांचे गर्भाशय काढून उपचार केले जाऊ शकतात. 

कारण काय? पाळीव जनावरांना जो चारा दिला जातो त्यामध्ये रासायनिक घटकांची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. तसेच शेतीसाठी वापरले जाणारे रासायनिक घटक पावसाच्या पाण्यात मिसळून जलाशय, विहीरींमध्ये जातात. हे पाणी पिल्याने त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.  

टॅग्स :cancerकर्करोगmilkदूधcowगायHealthआरोग्य