शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:38 IST

Cancer Scare: भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाइन' नावाच्या विषारी केमिकलचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाइन' नावाच्या विषारी केमिकलचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला. याबाबत शिवसेना उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्र लिहून यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भाजलेल्या चण्यांना रंग देण्यासाठी वापरले जाणारे ऑरामाइन हे मूळात कापड्यासाठी वापरले जाणारे औद्योगिक केमिकल आहे. अन्नात याचा वापर करणे हे केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन नसून, लाखो भारतीयांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने ऑरामाइनला संभाव्य कर्करोगजन्य पदार्थ म्हणून घोषित केले. ऑरामाइनच्या सेवनामुळे यकृत, मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच, यामुळे मज्जासंस्था आणि इतर अवयवांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारतात, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत अन्नात औद्योगिक रंगांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी आहे. परंतु, असे असूनही अनेक लोक बेकायदेशीरपणे ऑरामाइनचा वापर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी या धोक्यापासून लोकांना वाचवण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच या विषारी रंगाचा वापर त्वरित थांबवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MP raises alarm over cancer-causing chemical in roasted chickpeas.

Web Summary : Priyanka Chaturvedi alerts ministers about 'Auramine' in roasted chickpeas. This industrial dye, linked to cancer, threatens public health. She demands nationwide awareness and strict action against its illegal use to protect citizen's health.
टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र