सिडकोत भाजपातर्फे सभासद मोहीम

By Admin | Updated: March 21, 2015 00:13 IST2015-03-20T22:39:32+5:302015-03-21T00:13:37+5:30

सिडको : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडको भागात सभासद मोहीम महाअभियान राबविण्यात आले तसेच मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरून घेण्यात आले. या सभासद मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आला.

Campaign Campaign by Cidkot BJP | सिडकोत भाजपातर्फे सभासद मोहीम

सिडकोत भाजपातर्फे सभासद मोहीम

सिडको : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडको भागात सभासद मोहीम महाअभियान राबविण्यात आले तसेच मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरून घेण्यात आले. या सभासद मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आला.
सिडकोतील पवननगर येथे मुकेश शहाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गिते म्हणाले क ी सिडको भागात कामगार वर्गाची संख्या अधिक असून, त्यंाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबर सिडकोतील जनतेच्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवाव्यात तसेच जास्तीत जास्त सभासदंाची नोंदणी करावी, असे आवाहनही गिते यांनी केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, भाजपा सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, नंदू शिंदे, कैलास अहिरे, संजय नवले, डॉ. प्रशांत पाटील, समाधान दातीर, प्रवीण सोनवणे,
अजिंक्य गिते, धनाजी लगड, गिरीश पालवे, निवृत्ती गिते आदि सहभागी झाले होते.( वार्ताहर)

फोटो स्कॅन ला दिला आहे.

फोटो आळी :
सिडकोत भाजपा सभासद मोहिमेच्या शुभारंभा प्रसंगी वसंत गिते समवेत मुकेश शहाणे , कैलास अहीरे, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब पाटील ,जगन पाटील, संजय नवले आदि.

Web Title: Campaign Campaign by Cidkot BJP