शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याला दिला जातोय पेटवून

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

पुणे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्‍याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

पुणे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्‍याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.
पालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी ढीग वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यापरिसरात दुर्गंधी वाढली असून कचरा नागरिकांच्या घरापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे काही नागरिक वैतागून कचरा पेटवू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून अग्निशामक दलाला दररोज कचर्‍याच्या ढीगाला आग लागल्याचे कॉल येत आहेत. दिवसेंदिवस हे कॉल वाढतच चालले आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, कचरा उचलला जात नसल्याने कचर्‍याला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. संपुर्ण शहतातूनच तसे कॉल येवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात २० ते २५ कॉल आले. रात्रीही कॉल येत असतात. कचरा असाच साचून राहिल्यास आग लावण्याचे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--------------