शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

संक्षिप्त

संक्षिप्त

रस्त्यावरील मंडपांवर कारवाईच नाही
नागपूर : प्रतापनगर तसेच गोपालनगर परिसरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप टाकण्यात येतात. विनापरवानगी टाकण्यात येणाऱ्या या मंडपांमुळे रहदारीचा खोळंबा होतो. पोलीस व महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

इसासनी ते बर्डी बससेवा वाढवा
नागपूर : इसासनी ते बर्डी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु स्टार बसच्या फेऱ्या मात्र हव्या त्या संख्येने होत नाही. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी
नागपूर : रेशीमबाग चौक ते क्रीडा चौक दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण उखडल्यामुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील खड्ड्यांमुळे अपघाताचादेखील धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

रहिवासी भागात स्वच्छता हवी
नागपूर : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. खामला भाजी बाजार परिसराजवळ अनेक ठिकाणी उघड्यावरच कचरा फेकण्यात येतो. हा रहिवासी भाग असून प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.