शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसच्या बातमीला चौकटी

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

चौकटदेशात कायदा लागू होण्यासाठी प्रयत्नमहाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाल्यानंतर तो संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी अनेक राज्यांमधून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्नाटक, केरळ, पंजाब या काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे............चौकटतपासासाठी प्लँचेट करणार्‍यांवर कारवाई नाहीचडॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी ...


चौकट
देशात कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाल्यानंतर तो संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी अनेक राज्यांमधून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्नाटक, केरळ, पंजाब या काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
...........

चौकट
तपासासाठी प्लँचेट करणार्‍यांवर कारवाई नाहीच
डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटचा वापर केल्याची धक्कादायक बाब स्टिंग ऑपरेशनव्दारे उजेडात आली. दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य प्लॅंचेट सारखे प्रकार बंद व्हावेत म्हणून खर्ची घातले त्यांच्या खुनाचा तपास करताना असा प्रकार होणे ही पोलीस दलासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब होती. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली मात्र दोषींवर शासनाने अद्याप काहीच कारवाई केली नाही. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना दोन वर्षात पकडू न शकणार्‍या राज्य शासनाला किमान एवढे तरी करता येणे शक्य होते तेही त्यांनी केले नाही.
..................