केरळमध्ये विजयी रॅलीवर बॉम्बफेक

By Admin | Updated: May 20, 2016 09:27 IST2016-05-20T09:23:13+5:302016-05-20T09:27:02+5:30

केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचा विजय झाल्यानंतर काढण्यात आलेल्या समर्थकांच्या रॅलीवर दोन बॉम्ब फेकल्याने किमान एक जण ठार झाला.

Bombing on a winning rally in Kerala | केरळमध्ये विजयी रॅलीवर बॉम्बफेक

केरळमध्ये विजयी रॅलीवर बॉम्बफेक

कन्नूर (केरळ) : केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचा विजय झाल्यानंतर काढण्यात आलेल्या समर्थकांच्या रॅलीवर दोन बॉम्ब फेकल्याने किमान एक जण ठार आणि अन्य 8 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी कन्नूर जिल्ह्यात घडली. शिवाय राज्याच्या अन्य भागातही माकप आणि भाजपा कार्यकत्र्याच्या चकमकी उडाल्या.  कन्नूर जिल्ह्यातील धरमधाम विधानसभा मतदारसंघात माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य पिनाराई विजयन विजयी झाले आहेत. 

 

Web Title: Bombing on a winning rally in Kerala