बिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 09:05 IST2017-12-21T07:51:59+5:302017-12-21T09:05:51+5:30

बिहारमधील गोपाळगंज येथील एका साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे.

Boiler blast at Sasa Musa sugar mill in Bihar's Gopalganj | बिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

बिहार : साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

ठळक मुद्देबिहार : गोपाळगंजमधील साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोटसासा मुसा साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोटअनेक मजूर कारखान्यात अडकल्याची भीती

पाटणा  - बिहारमधील गोपाळगंज येथील एका साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सास मुसा साखर कारखान्यातील ही घटना आहे. 
काही कामगार कारखान्यात अडकल्याचीही भीती वर्तवली जात आहे. 



 



 

Web Title: Boiler blast at Sasa Musa sugar mill in Bihar's Gopalganj