पारस येथे रक्तदान शिबिर

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

पारस: येथील सिद्धार्थ नवयुवक मंडळच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. विजय काळणे, डॉ. संतोष सुलताने, डॉ. सुरज मस्के, डॉ. शुभम, डॉ. अतुल प्रधान या तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली ५८ जणांनी रक्तदान केले. अध्यक्षस्थानी बी. डी गायकवाड होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर राईट चळवळीची दिशा यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरज सोनवणे यांनी केले. यावेळी आकाश गायकवाड, मंगेश गायकवाड, अनुप नाईक, भारत गायकवाड, संतोष सोनवणे, प्रशांत मापारी, राजकुमार गायकवाड, चंदन गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, गजानन गायकवाड, सुनीता कांबळे, राजेंद्र सोनवणे, रुपेश सोनवणे, प्रशिक सोनवणे, विजय सोनवणे, विजय खांडेकर, काजल कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Blood donation camp at Paras | पारस येथे रक्तदान शिबिर

पारस येथे रक्तदान शिबिर

रस: येथील सिद्धार्थ नवयुवक मंडळच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. विजय काळणे, डॉ. संतोष सुलताने, डॉ. सुरज मस्के, डॉ. शुभम, डॉ. अतुल प्रधान या तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली ५८ जणांनी रक्तदान केले. अध्यक्षस्थानी बी. डी गायकवाड होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर राईट चळवळीची दिशा यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरज सोनवणे यांनी केले. यावेळी आकाश गायकवाड, मंगेश गायकवाड, अनुप नाईक, भारत गायकवाड, संतोष सोनवणे, प्रशांत मापारी, राजकुमार गायकवाड, चंदन गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, गजानन गायकवाड, सुनीता कांबळे, राजेंद्र सोनवणे, रुपेश सोनवणे, प्रशिक सोनवणे, विजय सोनवणे, विजय खांडेकर, काजल कांबळे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Blood donation camp at Paras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.