शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या बोलबच्चनगिरीमुळे पराभव - भाजपा खासदार

By admin | Updated: November 10, 2015 12:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलबच्चनगिरीमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला अशा शब्दात भाजपा खासदार भोला सिंह यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. बिहारमध्ये मैदानात सेनापती होते पण सैन्यच नव्हते असा उहापोह त्यांनी केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यावर पक्षनेतृत्व व नरेंद्र मोदींविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे. भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा, आर के सिंह, हुकुमनारायण यादव यांच्यापाठोपाठ खासदार भोला सिंह यांनीदेखील पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत. ७६ वर्षीय भोला सिंह हे बेगूसराय येथील खासदार आहेत. बिहार निवडणुकीतील पराभवाविषयी सिंह यांनी एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवर परखड मतं मांडली. नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाचे भान ठेऊन भाषण केले पाहिजे होते. मोदी लालूप्रसाद यांच्या गुगलीत फसले असेही त्यांनी नमूद केले. भाजपा नेते व गिरीरीज सिंह यांची वादग्रस्त विधानंही भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली असा दावाही त्यांनी केला. 

गिरीराज सिंह यांनी पाकिस्तान व गोमांस हे मुद्दे बिहारच्या प्रचारात आणले. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही भोला सिंह यांनी केली आहे. बिहारमध्ये सेनापती हेलिकॉप्टरमध्ये उडत होते, पण सैन्य नव्हते, शस्त्रास्त्रही नव्हते, प्रत्येकाला बिहारचे मुख्यमंत्रीपद हवे होते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.