शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लज्जास्पद... महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये भाजपा खासदार, आमदारांची संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:14 PM

भाजपानंतर शिवसेनेचा क्रमांक 

नवी दिल्ली: कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचा संबंध भाजपच्या आमदारांशी असल्यानं पक्षावर चोहोबाजूंनी टीका होतेय. त्यातच आता महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये भाजपाचे खासदार आणि आमदार आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आलीय. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) याबद्दलचा अहवाल तयार केलाय. देशातील 51 खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे  गुन्हे दाखल आहेत. यापैकी 14 लोकप्रतिनिधी भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत. भाजपाच्या खालोखाल त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा क्रमांक लागतो. शिवसेनेच्या सात, तर तृणमूल काँग्रेसच्या सहा नेत्यांविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. उन्नव बलात्कार प्रकरणात भाजपाचा आमदार प्रमुख आरोपी असतानाच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल प्रसिद्ध झालाय. 'देशातील 51 खासदार, आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या आमदार, खासदारांनी त्यांच्या शपथपत्रांमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंग, अपहरण, बलात्कार, वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे,' अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं दिली आहे. संस्थेनं या संदर्भातील राज्यवार आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रातील एकूण 12 खासदार, आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमधील 11 खासदार, आमदारांवर महिला महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाCrimeगुन्हा