शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:38 IST

आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे.

- योगेश पांडेहिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे, ‘जो खुदको किताब कहते थे वो बिखरे हुए पन्ने निकले’. छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी असेच चित्र दिसून आले. आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. छत्तीसगडमध्ये १५ वर्षांनंतर ‘कमबॅक’ करणाऱ्या काँग्रेसच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला तो राहुल गांधी व त्यांच्या टीमने.एकीकडे भाजपाचा विकासाचा नारा सुरू असताना काँग्रेसने मात्र तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर जास्त भर दिला व त्याचेच फळ या निकालांमध्ये दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल, पक्ष प्रभारी पी.एल.पुनिया, माजी प्रदेशाध्यक्ष चरणदास महंत, विरोधी पक्षनेते टी. एस. सिंहदेव, माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम व ‘एआयसीसी’च्या ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांच्या सामूहिक प्रयत्नांतून काँग्रेसला यशोशिखर गाठता आले.भ्रष्टाचार, कर्जबाजारी शेतकरी, राज्यातील गरिबी, नक्षलग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी या मुद्यांवर कॉंग्रेसने जास्त भर दिला. ‘गढबो नवा छत्तीसगड’ हा काँग्रेसचा नारा पक्षाला नवी उर्जा देणारा ठरला. या निकालांनी छत्तीसगड कॉंग्रेसला २०१९ साठी हुरूप दिला आहे हे निश्चित.निकालाची कारणे...१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेची नाराजी. मंत्री, आमदारांची अकार्यक्षमता.निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रभावी व्यवस्थापन. तळागाळात जाऊन नेमक्या समस्यांवर ठेवले बोट.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात १७ सभा घेऊन वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election Resultछत्तीसगड विधानसभा निवडणूक निकालChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस