शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:46 IST

या सर्व प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये नाचक्की झाली आहे. 

ठळक मुद्दे“नरोदा १२ (मोदी फिर से)” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी ७० हून अधिक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. काही अज्ञात व्यक्तींनी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवले असा गौतम पटेल यांनी आरोपाचे खंडन केले आहे.

अहमदाबाद - भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एकामागोमाग एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौतम पटेल असं या नेत्याचं नाव असून ते भाजपाच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. “नरोदा १२ (मोदी फिर से)” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी ७० हून अधिक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. यामुळे लज्जेखातर काही महिला ग्रुप मेम्बर्सनी ग्रुप देखील सोडून दिला. या सर्व प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये नाचक्की झाली आहे. भाजपाच्या या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील काही कार्यकर्त्यांसह महिला नगरसेविकांचाही समावेश आहे. गौतम पटेल यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक पदाधिकारी या ग्रुपमधून बाहेर पडले. भाजपा कार्यकर्त्यांनी या प्रकराची भाजपा शहर अध्यक्ष जगदीश पांचाळ आणि अहमदाबाद जिल्ह्याचे प्रमुख आय.के.जाडेजा यांच्याकडे तक्रार केली आहे. माझा फोन हरवला असून काही अज्ञात व्यक्तींनी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवले असा गौतम पटेल यांनी आरोपाचे खंडन केले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपBJPभाजपाGujaratगुजरात