शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा कपटकारस्थानी पक्ष, या विधानसभा निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडवू’’, हेमंत सोरेन यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:29 IST

Hemant Soren Criticize BJP: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला.  

इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये यावर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुकीला काही दिवस असतानाच राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चामध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यासर काही आमदार हे भाजपामध्ये जाणार असल्याचे दावे केले जात आहेत.  यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला.  

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गोड्डा येथे अनेक विकास योजनांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं. त्यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना सांगितले की, २०१९ मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून यांची कपटकारस्थानं सुरू आहेत. मात्र आमच्या इंडिया आघाडीच्या सरकारने सातत्यपूर्ण वाटचाल केली आहे.    

कोरोनाकाळात आमच्या सरकारमधील तीन मंत्र्यांचा जनतेचं काम करताना मृत्यू झाला होता. आम्ही मागे हटणारे नाही आहोत. या निवडणुकीत आम्ही या राज्यामधून भाजपाचा धुव्वा उडवू. कधी या आमदाराला खरेदी कर, कधी त्या आमदारला खरेदी कर हे यांचं कामच आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याच्या जोरावर नेते आणि आमदारांना इकडून तिकडे जाण्यास वेळ लागत नाही. भाजपा गुजरात, महाराष्ट्र, आसाम येथून आपल्या नेत्यांना इथे आणून येथील आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांशी लढवण्याचं काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाBJPभाजपा