शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

अबब! भाजपकडे किती संपत्ती? आकडा पाहून डोळे विस्फारतील; काँग्रेस जवळपासही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 8:05 AM

सत्ताधारी भाजपकडे सर्वाधिक संपत्ती; बसप दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ८४७.७८ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये ही सर्वाधिक आहे. भाजपाखालाेखाल बहुजन समाजवादी पार्टीने ६९८.३३ आणि काॅंग्रेसने ५८८.१६ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. असाेसिएशन फाॅर डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणावादी संस्थेने एका अहवालातून ही माहिती दिली. संस्थेने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय, तसेच प्रादेशिक पक्षांची संपत्ती व देणींच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. त्यात ७ राष्ट्रीय आणि ४४ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. या पक्षांकडून अनुक्रमे ६ हजार ९८८ काेटी आणि २ हजार १२९ काेटी रुपयांची संपत्ती हाेती. 

एफडीआर श्रेणीतील जमाभाजपकडे ३ हजार २५३ काेटी, बसपाकडे ६१७ काेटी व काॅंग्रेसकडे २४० काेटी रुपये एफडीआर श्रेणीमध्ये जमा आहेत. सपाकडे ४३४, टीआरएसकडे २५६ आणि एआयएडीएमकेकडे २४६, तर डीएमकेकडे १६२ काेटी रुपये या श्रेणीत जमा आहेत.

टॅग्स :BJPभाजपाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस