शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती संपली, आता भारताकडे एवढ्या महिन्यांचा साठा; LPG संदर्भातही खास अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:38 IST

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत.

मध्य-पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, पेट्रोलियम मंत्रालयाने ही भीती पूर्णपणे फेटाळून लावली आहे. "देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा इंधन साठा उपलब्ध आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, देशांतर्गत ग्राहकांसाठी सिलिंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे तेल कंपन्यांना काही प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा -मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय चढ-उतारांचा भार तेल कंपन्या सोसावा लागत आहे."

गॅस आणि इंधन पुरवठाही सुरळीत -मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "पीएनजी आणि सीएनजीचा १०० टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. ९२ टक्के गॅस बुकिंग ऑनलाइन होत आहे. ८१ टक्के डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे पूर्ण केली जात आहे. काल एकाच दिवसात ६० लाख सिलिंडरचे वितरण करण्यात आले." 

महत्वाचे म्हणजे, "विमान इंधनाच्या (ATF) दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही वाढ फार कमी आहे. हवाई प्रवास खिशाला परवडणारा असावा, ही सरकारची प्राथमिकता आहे," असेही मंत्रालयाने म्हटले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Fuel Crisis: India Has Months of Petrol, Diesel Stock

Web Summary : India dismisses fuel shortage fears amid Middle East tensions, holding two months of petrol and diesel reserves. LPG prices rose 40% internationally, but domestic prices remain stable. CNG, PNG supplies are secure, with 6 million cylinders delivered daily. ATF prices rose but remain comparatively low.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्धLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई